
चीनकडून किंवा जापानकडून एक गोष्ट जरूर शिकण्यासारखी आहे । त्यांनी प्रगती केलीये पण त्यांना त्यांच्या राष्ट्रभाषेचा, संस्कृतीचा, परंपरेचा अभिमान आहे। भारतीयांना देखिल तेवढाच किंबहुना त्याहूनही समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे। गरज आहे तो जतन करायची, नवे ते हवेच, पण सबवेच्या नादी लागून पुरणपोळी विसरला, आता काय म्हणणार ? तर आपल्या आवडीच्या गोष्टी महाजलावरून गोळाकरून इथे साठवतोय.
आवडल्या तर कमेन्ट टाका, तुम्हाला कही स्रोत माहीत असतील तर ते कळवा। आभारी आहे। भेट देत रहा, नवीन काहीतरी मिळेलच
पु ल , त्यांची पुस्तके, नाटके, चित्रपट, अवार्ड्स वेबसाइट्स सारेकाही खालील लिंक वर क्लीक करून वाचा
पु ल देशपांडे माहिती

No comments:
Post a Comment