Saturday, November 15, 2008

akshardham


dillii yethil अक्षरधाम
हे भारतीय शिल्पकलेचे महन्मंगल स्त्रोत्रच आहे। भारताच्या कानाकोपरऱ्यातून शिल्पंचे चित्रांचे नमूने जमा करून त्यावर संशोधन करून येथील वैविध्यपूर्ण शिल्पे बनविली आहेत मंदिराच्या आतील घुमाटातील शिल्पे नक्ष्या लक्ष खिलवुन ठेवतात। बाहेरील भितिन्वारिल शिव पार्वती, देव, यक्ष, किन्नर, याशिवाय आपल्या लाडक्या गणेशाच्या एवढ्या सुंदर मूर्त्या मी गणेशोत्सवात कुठल्याही गणपति मंडलाकड़े पहिल्या नाहीत। सर्वावर भाव खाउन जाते ते पायाजवालचे हत्तिशिल्प सर्व पौराणिक बौद्ध जैन अणि इतर हत्तींच्या कथांची अतिशय प्रमानाबद्धा शिल्पे कथा जिवंत करतात। येथील बाग़ भव्य अणि नेत्रदीपक आहे
येथील सारी व्यवस्था अतिशय चोख आहे। बूट चपला कैमरा अणि मोबाइल सरे कही गेट वर जमा करून आम्ही निश्चिंत फिरू शकलो कारभार शिस्तबद्ध आहे
dइवास भर फिरून दमलात ? येथे खायची सोयदेखिल सुंदर आहे इथे पूर्ण फिरायला २ दिवस राखून ठेवले पाहिजे दिल्लीत येउन फिरताना हे ठिकान चुकवने तुम्हास आयुष्यभर खंत करावयास लावेल.

No comments: